माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने रमाबहाई आंबेडकर यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.07/02/2022 रोजी पाथरी येथे जि.परभणी जिल्हायाच्या वतीने ठिक सकाळी 9 वाजता त्याग,मुर्ती माता रमाबाई
भिमराव आंबेडकर यांची 124 वी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदिप पाटील खंडापुरकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली व मराठवाडा विभाग अध्यक्ष श्री. पंडित तिडके मा. राणी ताई स्वामी ,मा. सुनिता ताई कसबे मा. अँड विजय पवार सर मा.गिरीराज सर व परभणी महिला जिल्हा अध्यक्ष मा. सौ रेखाताई मनेरे ईतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सौ.मुक्ताबाई डोंगरे सौ.शिला गायकवाड सौ.लता साळवे सौ.सुशिला मनेरे तालुका अध्यक्ष सौ.सुमन साळवे हया सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले अशा प्रकारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या परभणी महिला जिल्हा अध्यक्ष मा. सौ.रेखा मनेरे यांनी माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या त्याग,व कार्या बद्यल मार्गदर्शन केले अशा प्रकारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलनसंघर्ष समितीच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्सव सोहळा मोठ्या उतसहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन परभणी महिला जिल्हा अध्यक्ष मा.सौ.रेखाताई मनेरे यांनी केले.