ताज्या घडामोडी
अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते राजपूर पॅच येथील किडनी ग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यात राजपूर पॅच येथील श्री सुरेशजी गंगाधरीवार माजी उपसरपंच विद्यमान सदस्य ग्राम पंचायत राजपूर पॅच यांचे मोठे बंधू श्री भिमन्ना मोंडी गंगाधरीवार हे किडनी ग्रस्त आहेत यांना आर्थिक मदत म्हणून सामाजिक आपल्या कार्य पध्दतीने देवरुपाने आजतागायत नव्हे ते वैयक्तिक भेट देऊन आस्तेने विचारपुस केली आणि स्वतः 10 हजारांची आर्थिक मदत केली व या पुढे आपली गरज असेल तर तात्काळ कळविण्यास सांगितले.