पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने सेवानिवृत्ति सौ. छाया ओमप्रकाश चिंडालीया यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि. 02/11/2022 रोजी पाथरी गौतम नगर येथे सेवानिवृत्त सौ. छाया ओमप्रकाश चिंडालीया यांनी मानवत सरकारी दवाखाना R H येथे गेले 32 वर्षा पासुन सफाई कामगार म्हणून सेवा करून सेवानिवृत झाल्या बदल त्यांचा हार शाल देऊन पोलीस मिञ परीवार समनवय समितीचा मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा.सौ.रेखाताई मनेरे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देन्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ. अंजली राहुल ब्रह्मराक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती उदघाटक सौ. सुरेखा राजू बिडलाल तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुमन कचरू कांबळे ह्या होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचालन मा. रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार सौ. मुक्ताबाई नामदेव डोगंरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होणयासाठी परीश्रम मा. आहिल्याबाई मारोती तुपसमीद्रंरे, सौ.लक्ष्मी संतराम माने ,सुमनबाई कचरु कांबळे, सौ. रेखाताई मनेरे सौ. मुक्ताबाई डोगंरे व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पाथरी व मराठवाडा विभाग जि. परभणीचा वतीने सेवानिवृत्ति सौ. छाया ओमप्रकाश चिंडालीया यांचा सत्कार करण्यात आला