ताज्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडी च्या महासचिव सौ. सुनंदाताई भोसीकर यांचा मा.लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी यांच्या वतीने सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

वंचित बहुजन आघाडी च्या नांदेड जिल्ह्याच्या महिला महासचिव सौ. सुनंदाताई भोसीकर आज गंगाखेड येथे प्रदेशध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार करताना
मा.लक्ष्मण लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र.
वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष
श्री दिगंबर भाऊ घोबाळे
सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये
वंचित बहुजन आघाडी कार्यालयावर सत्कार
समारंभ पार पडला
शुभेच्छुक गजानन पारवे होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close