ताज्या घडामोडी
नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजीनगर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची भेट

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजीनगर येथे डॉ प्रनित तेलप सर व ज्योति चव्हाण मॉडम सुभाष पवार सर यांच्याकडून गरोदर माता
यांच्या विषयी चर्चा करण्यात आली गरोदर माता लसीकरण घेण्यासाठी व ब्लड टेस्ट करण्यासाठी येतात का व कोणाला डॉक्टरांकडून परेशानी आहे का व डॉक्टर सगळे स्टॉप वेळेवर येतात का व औषध पुरवठा टायमावर होतो सविस्तर माहिती विचारण्यात आले श्री.नरहरी राठोड यांच्याकडून ANC क्लीनिक व LAB ची पाहणी केली असुन तसेंच
OPD मध्ये येणारा प्रत्येक रुगणाल सुविधा देऊन संदक्रीत रुग्ण असल्यास त्यांना संबधित करण्यात येते H.C ला कुठल्या प्रकारची अड़चन आहे का यांची विचार पुचं करण्यात आली दवाखान्याची माहिती डॉ प्रनित तेलप सर व ज्योति चव्हाण मॉडम सुभाष पवार सर यांच्याकडून सविस्तर माहिती देण्यात आली.