अनुकंप धारक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महेश उत्तमराव जोशी हे नेताजी सुभाष विद्यालय मानवत येथे माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करीत आहेत नेताजी सुभाष शिक्षण संस्थेत प्रचंड अंतगत वाद आहेत दोन मुख्याध्यापक , दोन सचिव , दोन अध्यक्ष असे वाद निर्माण झाले आहेत नेताजी सुभाष शिक्षण संस्था मुळे सर्वच कर्मचारी अडचणीत आले आहेत सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे महेश उत्तमराव जोशी यांचे वडील यु .जी . जोशी हे सेवेत असताना 03 / 02 /2010 रोजी मृत्यू पावले, अचानक सेवेत असताना वारले महेश जोशी हे अनुकंपा धारक असून सुद्धा त्याना सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आले नाही शिक्षणाधिकारी यांचा आदेश असून सुद्धा अद्याप शिक्षक उपस्थिती पटावर नाव घेतले नाही , तीन वर्षांपासून शालाध आयडी प्रस्थाव शिक्षण विभागात आहे आजूनही पाठविण्यात आलेला नाही महेश जोशी यांनी
शिक्षण अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण 27/09 2022 ला.केले तरी पण काहीच उपयोग झाला नाही महेश जोशी अनुकंपा धारक असून सुद्धा कोणातेही काम झाले नाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे प्रचंड नुकसान झाले आहे नुकसान मुळे मानसिक त्रास होत आहे संस्थेचे वादा मुळे महेश जोशी याचे नुकसान होत आहे.