अन्नमय प्राण जेवणा शिवाय जिवण नाही — ब्रह्मा कुमारी मीरा दीदी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक – २ ऑक्टोंबर २०२२ रविवार रोजी , स्थळ – आनंदी दाताचा दवाखाना आंबेडकर चोक, आठवडी बाजार, देशमुख कॉम्प्लेक्स, सोनपेठ. जि. परभणी. या ठिकाणी नवरात्र महोत्सव निमित्य, मातोश्री के. सौ. कमलबाई देविदास वाडकर यांच्या सहाव्या पुण्य स्मृती दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज सोनपेठ आयोजित , सोनपेठ तालुका व सोनपेठ शहर वासिया साठी ब्रह्मा कुमारी आदरणीय मीरा दीदी यांच्या संकल्पनेतून डॉ. सचिन कस्पटे बी. डी. एस. यांच्या सहकार्याने प्रथमच मोफत दंत आरोग्य एक दिवसीय शिबीर चे आयोजन करण्यात आले असून , ब्रह्मा कुमारी सेंटर सोनपेठ संचालिका, ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांनी सुत्रशी बोलताना सांगितले की , आमच्या आईसाहेब या धार्मिक व सदाचारी सद विचारी वृती च्या असल्या कारणांनी लहान पणापासून आम्हा मुलांना परोपकारी वरतणुक अंगी जडली असावी . जसे म्हतले जाते अन्नमय प्राण अन्न शिवाय जिवन नाही त्ाचप्रमाणे अन्न पचन साठी सुदृढ दात असणे गरजेचे आहे .माझ्या आईसाहेब यांना काही काळापूर्वी बऱ्या पैकी दात पडल्या कारणाने व दंत उपचाादरम्यान शारीरिक अशक्त पणा असल्यामुळे पोटाची उपासमार होत होती त्यासाठी मनोमन विचार केला जो त्रास आई ने सहन केला तो त्रास कोणत्याही आई बाबा होऊ नये लवकर निदान केले जावे. तसेच आज काल जीवन पद्धती बदलत चाललेली दिसून येते आहे. फास्ट फूड ,जंक फूड ,केक चॉकलेट ,बिस्कीट, चहा ,तंबाखू ,बिडी सिगारेट ,गुटखा, गोवा याच्या अती सेवनाने दाताचे विकार जडले जातात.तसेच या दंत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन म्हणून खास उपस्थित राहणार आहेत निर्मला ताई विटेकर जिल्हा परिषद अध्यक्ष , प्रमुख पाहुणे – प्रेरणा ताई वरपुडकर ,सारंग चव्हाण तहसीलदार सोनपेठ, विठ्ठल केदारे मुख्याधिकारी सोनपेठ , संदीप बोरकर पो. नी. सोनपेठ , घनशाम झंवर, रमेश झंवर , नागनाथ सातभाई, कागदे साहेब रो.रणखांब सर रो. प्रा.डॉ. वसंत सातपुते, प्रा. डॉ. जयभाय , डॉ. गणेश मुंडे , डॉ. शेख , डॉ गुळभिले, डॉ.फड डॉ.सुभाष पवार T H O ,डॉ. हलगे , डॉ. विष्णु राठोड , पत्रकार बंधू व सोनपेठ शहरातील दंत विकरातील गरजू लोकांसाठी सुवर्ण संधी आहे तरी जास्तीत जास्त गरजू नी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती.डॉ सचिन कस्पटे यांचे दंत विषयक मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा …. जान है तो जहान हैं….!!!!!