देऊळगाव मही येथील खडकपूर्णा प्रकल्प 91.29%भरल्यामुळे पूर्ण 19 द्वार उधळण्यात आले
पप्रकल्पचे जवळ असलेल्या सर्व गावांना सतर्ग चे आदेश .
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बुलडाणा जिल्याचे सर्वात मोठा प्रकल्प देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे खडकपूर्णा धरण हे आहे या प्रकल्पला 19 दुवार आहे खडकपूर्णा प्रकल्प हे काल झालेल्या मुसळधार पाऊसामुळे 91.29%पतिषद भरल्याने काल रात्री सुमारे 1 वाजता 13 द्वार उघडले तरीपण पाऊस सारखा सुरूच असल्यामुळे प्रकल्पचे पाणी साठवा कमी नाहोता पाणी वाढवला लागल्यामुळे आज संध्याकाळी 4 वाजता प्रकल्प चे पूर्ण 19 द्वार उघडण्यात आले या मध्ये 9 द्वार 0.80 मिटर व 10 द्वार 0.5 मीटरने उघडले या प्रमाणे प्रकल्प एकूण =44408.48 क्युसेक्स विसर्ग नदीपात्र सुरु असल्यामुळे प्रकल्प चे जवळच असलेल्या गावांना सतर्ग राहण्याचे आदेश खडकपूर्णा प्रकल्पचे माध्यमातून देण्यात आले आहे सर्व शेतकऱ्यांनी आपले व आपले सर्व पशूंची जाणीव पूर्वक काडजी घियावी अशे सुद्धा आदेश देण्यात आले आहे .