ताज्या घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिमूरच्या वतीने हुतात्म्यास वाहिली श्रद्धांजली
ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामड नेरी
दि.१६/८/२२ रोज. मंगळवार चिमूर क्रांती दिन चिमूर क्रांती इतिहासाची आठवण मनून शहीद बालाजी रायपुरकर यांच्या हूताम्यास पुष्पचक्र अर्पण करून सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा फुले राष्ट्रसंत तुकळोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली व हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली अर्पण केली यावेळी राजु मुरकुटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस मनीष वजरे अध्यक्ष. चिमूर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस रमेश भाऊ खेरे अध्यक्ष. सेवादल चिमूर तालुका दीपक दुधे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस अनिल भाऊ रामटेके चिमूर शहर उपाध्यक्ष प्रिया ताई जांभुळकर अध्यक्ष. महिला चिमूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रपाल गेडाम विठ्ठल पेंदाम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.