ताज्या घडामोडी

गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण व जयंती सोहळा साजरा

प्रतिनिधी:संजय नागदेवे तिरोडा

सार्वजनिक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती इंदिरा टोली देव्हाडा खुर्द येथे तथागत गौतम बुद्ध व भारत रत्त्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ती चे अनावरण व जयंती सोहळा नुकताच पार पडला. प्राप्त माहिती नुसार सार्वजनिक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती इंदिरा टोली देव्हाडा खुर्द च्या संयुक्त विद्यमाने तथा गत गौतम बुद्ध व भारत रत्त्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती चे अनावरण सोहळा व जयंती प्रथम च साजरा करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर कुकडे माजी खासदार. उदघाटक मा. राजुभाऊ कारेमोरे आमदार तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र. मा. रितेश वासनिक सभापती. महादेव पचघरे. गायकवाड ठाणेदार पो. स्टे करडी. राघोर्ते पो. सौ. वंदना सोयाम. प्रीती शेंडे. सतिश कुभंलवार. प्रमोद हिंगे. सौ. उषा कांबळे. रमेश कांबळे. सौ सुषमा डोंगरे. सौ. अनिता दानवे. सौ कल्पना वैद्य. सौ. वैशाली मेश्राम. रत्त्न कला कांबळे. लीलाधर वहीले. गणेश कोडवते. गणेश कांबळे. मोहपत कांबळे. दयाराम कांबळे. रामदास बोंदरे.दिलीप कांबळे. रुपेश मेश्राम. मारोतराव चौधरी. विजय भोयर. कांता काळे. पुस्तकला ढेंगे. चंद्र कला सिडामे. प्रेम लाल कांबळे. दिलीप सोयाम. राजु सलाम. रमेश भोयर. किसन कांबळे. राधेश्याम पुंडे इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी सहसराम डोगरें अध्यक्ष. हंसराज नागदेवे उपाध्यक्ष. चद्रमनी डोगरें सदस्य. दुर्गेश बनसोड. बोदानंद डोगरें. कपिल डोगरें. योगेश बनसोड. कैलास डोगरें. मनोहर डोगरें. हरेंद्र डोगरें. शैलेश वाहने. विश्राम नागदेवे. बाबुलाल खोब्रागडे. चंद्र कुमार बडगे. रमेश भोंडेकर.भुप्रेंद्र रामटेके. जयदेव गोडाचे. लक्ष्मी डोगरें. मनोरमा नागदेवे. पुस्तकला डोगरें. अस्मिता बनसोड इत्यादी महीला बौद्ध भगिनी ने सहभाग मोठ्या न देउन महाप्रसादीचा वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close