ताज्या घडामोडी

डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिंडाळा येथे नेत्र तपासणी व चष्मे वाटप

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

दिनांक १६.९.२०२१ समन्वयक तथा गट चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या वाढदिवसानिमित्त मिंडाळा येथे ग्राम कांग्रेस कमिटी कडून नेत्र तपासणी व चष्मे वाटप आणि फुलांचे गुच्छे व हार सतिश भाऊ वारजुरकर यांच्या गळ्यात टाकून आणि केक कापून वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात या वेळी गणेश गड्डमवार सरपंच ग्रामपंचायत मिंडाळा, प्रणयाताई गड्डमवार पंचायत समिती सदस्य आणि मिंडाळा परिवार उपस्थित होता, तसेच संपूर्ण कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांचा त्यांच्याप्रती स्नेह पाहून सतीश भाऊ वारजुरकर यांनी गावकऱ्यांचे आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close