“स्वच्छता हीच सेवा”

मुख्य संपादकःसमिधा भैसारे
कचरा मुक्त भारत अभियान राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून
पेठभानसुली गटग्रामपंचायत अंतर्गत गावचा
प्रथम नागरिक सरपंच
सौ.तुळसा देविदास श्रीरामे
यांचा अध्यक्षतेखाली गावातील परीसर स्वच्छ करून स्वच्छता हीच सेवा अभियान आज राबविण्यात आले.

यावेळेस पेठभानसुली गटग्रामपंचायत सदस्या बेबिताई रासेकर ,पेठभानसुली गटग्रामपंचायत सदस्या राघीनीताई दडमल, पेठभानसुली ग्रामपंचायत सदस्य छत्रुघन रणदिवे,
माविम मित्र आकाश श्रीरामे,
स्वयं साहाय्यता महीला बचत गटांच्या CRP सौ. दीपाताई दडमल, महालक्ष्मी महीला बचत गटांच्या अध्यक्षा छायाताई चौखे, महालक्ष्मी महीला बचत गटांच्या सचीव उषाताई दडमल ,प्रगती महीला बचत गटांच्या अध्यक्षा बेबिताई रासेकर, भाग्यलक्ष्मी महीला बचत गटांच्या सचीव
ज्योती गायकवाड , गटांच्या सदस्या चंद्रकला ननावरे, गटांच्या सदस्या यशोदा गायकवाड, गटांच्या सदस्या लताताई भरडे, दुर्गा महीला बचत गटांच्या अध्यक्षा छायाताई ननावरे, सदस्य निर्मला रणदिवे,शारदा महीला बचत गटांच्या अध्यक्षा कौशल्या जांभुळे, शारदा महीला बचत गटांच्या सचीव सौ.कविता रणदिवे, गटांच्या सदस्या कल्पना दडमल, उज्वला महीला बचत गटांच्या अध्यक्षा अनिता कुमरे, उज्वला महीला बचत गटांच्या सचीव सुवर्णा कुंभरे, तसेच पेठभानसुली गावातील सर्व महीला बचत गटांच्या अध्यक्षा,सचीव, सदस्या,तसेच बहुसंख्येने गावातील नागरीक उपस्थित होते.