ताज्या घडामोडी

खडसंगी वरुण भान्सुली अमरपुरी रस्त्याच्या बाजुला असलेले खड्डे बुजवण्याची गावकऱ्यांची मागणी

अमरपुरी भान्सुली रस्त्यावर पडलेले खड्डे

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

चिमुर तालुक्यातील खडसंगी वरून उत्तरेस पाच किमी अंतरावर अमरपुरी भान्सुली हे गाव आहेत . खडसंगी वरुण अमरपुरी भान्सुली जानाऱ्या रस्त्याच्या बाजुला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याची मागणी गावकरी करीत आहेत .
खडसंगीला अमरपुरी भान्सुलीतील गावकऱ्यांची नेहमी ये जा असते आठवडी बाजाराच्या दिवशी तर त्या रस्त्याने खुपच रेलचेल असते रस्त्याचे काम २0२0 मध्ये सुरु होते कोविड १९ मुळे काम बंद पडले व रस्त्याच्या बाजुला मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या खड्डयांमुळे कोणाचा जिव जाऊ शकतो त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे काही अतंरावर रस्त्याच्या बाजुला भिंती उभारल्या आहेत त्या पुर्ण कराव्या व खड्डे बुजवण्यात यावे अशी अमरपुरी भान्सुलीतील गावकऱ्यांची मागणी आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close