ताज्या घडामोडी

आमदार बंटीभाऊ भांगडीया राखी बाधण्यासाठी बहिणीच्या दारी

बहिणीच्या घरी जाणार आणि बहिणीच पवित्र नात जोपासनार..आमदार बंटीभाऊ भांगडीया .

ग्रामीण प्रतिनिधी : रामचंद्र कामडी नेरी

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून रक्षाबंधन कार्यक्रम होऊ शकला नसला तरी बहिणीच्या घरी जाऊन राखी बांधण्यासाठी जाण्याचे ठरवून बहीण भावाच पवित्र नात टिकविण्यासाठी सदैव बहिणीच्या रक्षणासाठी तत्पर राहणार असल्याची ग्वाही देत टेकेपार येथील समस्या मार्गी लावण्याचे सांगत सभागृह बांधकाम साठी १० लक्ष रुपये देण्याची घोषणा केली. बौद्ध मंदिर बांधकाम साठी निधी मंजूर झाले होते परंतु विधमान सरकारने रद्द केले असले तरी ते काम सुरू साठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील माजी सभापती प्रकाश वाकडे, ओमप्रकाश गणोरकर, प्रकाश बोकारे, महिला तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, सरपंच वछला वरखेडे, उपसरपंच विलास चटपकर, प्रवीण गणोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलिम शेख सरपंच गजानन गुळध्ये, समीर राचलवार, रमेश कंचर्लावार टीमु बलदवा ,सोमा गोरवे, छायाताई कंचर्लावार ,भारती गोडे कल्याणी सातपुते, दुर्गा सातपुते, ममता गायकवाड ,सरपंच चंद्रकला पाटील नाजमा शेख रत्नमाला मेश्राम आदी उपस्थित होते.

दरम्यान टेकेपार येथील बहिणीनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना राख्या बांधून बहीण भावा चे अतूट नाते जोपासले.

वर्ग 3 रा मध्ये शिक्षण घेत असलेल्या रितिका मसराम या चिमुकल्या बहिणी ने सुद्धा आमदार बंटीभाऊ भांगडीया ना रक्षसूत्रात अडकविले.

संचालन व आभार मंगेश म्हस्के यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close