ताज्या घडामोडी

मुरपार येथील गावकऱ्यांनी केला खंडाळा गावातील आकाश श्रीरामे या युवकाचा वाढदिवस

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

मुरपार येथील गावकऱ्यांनी केला खंडाळा गावातील कोरोना काळात १ ते ४ वर्गाला स्वताचा घरीच विद्यादान करनारे शिक्षणप्रेमी आकाश देविदास श्रीरामे या युवकाचा वाढदिवस साजरा …दी.२९ एप्रिल रोज शुक्रवार ला मुरपार येथील सभामंच येथे गावकऱ्यांनी केक कापून आकाशचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आकाशने आठवले महाविद्यालयात समाजकार्यात बि.एस.डबलु आणि एम एस डबलु प्रथम श्रेणीत प्राप्त केली असुन फिलड वर्क मधे मिळालेल्या ज्ञानाचा अनुभवांना प्रत्यक्ष समाजाचा उपयोगात आणत असुन अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असुन सामाजिक बांधिलकी म्हणून मुरपार येथील गावकरीनी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी मुरपार येथील गावकरी गणपत सरपाते, गोमाजी दोडके, रामदास दोडके, रविंद्र सरपाते, पांडुरंग गायकवाड, महादेव तोडासे, रविंद्र सरपाते, पांडुरंग गायकवाड, महादेव तोडासे, शिवाजी सरपाते, तुळशिराम वाघाडे, मनोहर दोडके, रामभाऊ सोयाम, भरत मडावी, विशाल दोडके, रामभाऊ सोयाम,भरत मडावी, विशाल दोडके, शरद दोडके, रामचंद्र सरपाते, गोपिचंद दोडके, अतुल जांभुळे,अजय जांभुळे, शंकर सोयाम,दीवाकर तोडासे, परसराम दोडके, अमोल सरपाते , भास्कर जांभुळे, भकतदास मडावी, भावराव नागोसे आदी मुरपार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close