मानवहित लोकशाही पक्ष युवक आघाडी परभणी येथील शाखा उद्घाटन सोहळा व युवक जिल्हा संपर्क कार्यालयाची स्थापना पाथरी येथे संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रामाई साठे यांच्या हस्ते मानवहित लोकशाही पक्ष युवक आघाडी परभणी येथील शाखा उद्घाटन सोहळा व युवक जिल्हा संपर्क कार्यालयाची स्थापना पाथरी येथे संपन्न.
या निमित्ताने शाखा उद्घाटन सोहळायास म्हणुन लाभलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई माननीय सावित्रीमाई साहेब साठे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन सोहळा संपन्न.
व तसेच लोकशाहीर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांचें नातु तथा मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ साठे यांचें हात मजबुत करण्यासाठी मानवहित लोकशाही पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष माननीय बालाजी घुमाडे साहेब व बालासाहेब गडकर (काका) यांच्या आदेशानुसार मानवहीत लोकशाही पक्ष युवक जिल्हा परभणी च्या वतिने आयोजित तालुका पाथरी च्या वतिने शाखा उद्घाटन सोहळा संपन्न .

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मानवहित लोकशाही पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मा.बालाजी घुमाडे साहेब व मा.बालासाहेब गडकर काका साहेब युवक महाराष्ट्र सचिव मा.राजु धुरंधरे साहेब युवक प्रदेश उपाध्यक्ष मा.रमेश नेटारे साहेब युवक प्रदेश सहसचिव मा.रामप्रसाद कसाब साहेब जालना जिल्हा अध्यक्ष मा.प्रकाशराज लालझरे युवक जिल्हाध्यक्ष परभणी मा.युवराज ढगे सुप्रसिद्ध शाहिर मा.पांडुरंग गडकर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष परभणी मा सौ.निशाताई गायकवाड महिला उपाजिल्हाअध्यक्षा परभणी मा.सौ.अरुणाबाई गडकर (नानी) महिला तालुका अध्यक्षा पाथरी मा.सौ.सुशालाबाई खंडागळे सरपंच वडी मा रामदास भिसे युवक जिल्हा उपाध्यक्ष परभणी मा.संजयभाऊजिजा खंडागळे युवक जिल्हा सहसचि परभणी मा.आशोक शेरकर जिल्हा कार्याध्यक्ष मा.सटवाजी साठे डॉ.गोपले यांचें कट्टर समर्थक मा.सोपान वैराळे युवक तालुका अध्यक्ष पाथरी मा.आशोक साठे युवक तालुकाध्यक्ष मानवत मा.बळीराम घोडे युवक तालुकाध्यक्ष सेलु मा.सुनिल साठे युवक उपाध्यक्ष सेलु मा .राजेभाऊ खंडागळे हादगाव सर्कल प्रमुख मा.कल्याण वैराळे कासापुरी सर्कल प्रमुख मा.बळीराम भगवान वैराळे सामाजिक नेते मा.चंद्रकांत खंडागळे मा.प्रमेश्वर खंडागळे मा.संतोष लालझरे संजय लालझरे मा.लक्ष्मण साठे माजी सरपंच, मा.गजानंद सावळे, मा.सुरेश पवार , मा.सचिन साठे,मा.गणेश घाटुळ,व तसेच जवळा झुटा गावातील शाखा अध्यक्षा सौ सखुबाई आलाट,व उपाध्यक्षा अनिता पाटाळे ,पार्वती आलाट शांताबाई गडकर इत्यादी उपस्थित होते. मानवहीत लोकशाही पक्षांचे परभणी जिल्ह्यातील सर्व माता भगिनी व सामाजिक नेते लहुसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते व या वेळी मानवहित लोकशाही पक्षाचे सर्व शाखांचे शाखा अध्यक्ष सर्व गावकरी मंडळी पदाधिकारी व सामाजिक नेते लहुसैनिक आदरणीय सचिन भाऊ साठे यांचे कट्टर समर्थक आपण सर्व जन मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचेचआयोजक मा.प्रकाशराज लालझरेयुवक जिल्हाध्यक्ष परभणी मनापासून आभार मानले.