ताज्या घडामोडी

जमियत ए उलेमा हिंद पाथरी च्या वतीणे साहय्यक अभियता ला लोडशिंडीग बंद करणे साठी निवेदन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

आज दिंनाक 13/04/2022 बुधवार रोजी जमियत ए उलेमा हिंद पाथरी च्या वतीणे साहय्यक अभियता ला लोडशिंडीग बंद करणे साठी निवेदन देण्यात आले. आज 13/ 04/2022 बुधवार रोजी विधुत महामंडळाचे साहय्यक अभियता यांना लोंडशिडीग बंद करणे करण्यासाठी निवेदन देण्यात आले. पविञ महिना रमजान व तापमानात होणारी वाढ व या पविञ महिनेयात संपुर्ण लोक वुध्द व लहान मुले उपवास रोजा ठेवतात व या लोडशिडीग ने लोक बेहाल होत आहे सुर्य पण आग होकत आहे व जिवाची लाई लाई होत आहे व संपुर्ण महिना रोजा उपवास असल्याने व राञीची तराबीची नमाज असल्या मुळे कुराण पठणास अडथळा निर्मान होत आहे म्हणुन हे संपुर्ण महिना लोंडशिटीग करु नये असे निवेदनास महटले आहे व या निवेदनावर मौलाना खमरोदिन अन्सारी आसेफ अन्सारी मौलाना मुजाहेद नदवी व मौलाना एजास ईत्यादीचे स्वाक्षरीया आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close