ताज्या घडामोडी

पोलीस आयुक्त मा. श्री मधुकर गावीत सरांच्या सेवानिवृत्त कार्यक्रम मध्ये सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 31 /5/2022 रोजी.
पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष
मा.डाँ.संघपाल उमरे , मा.श्री.सुभाषदादा सोळंखे मुख्यसल्लागार
मा.श्री.विनोद पत्रे सचिव महाराष्ट्र महिला अध्यक्षा मा.माधुरी गुजराथी मँडम उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज म्हसरूळ पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री अशोक साखरे साहेबांच्या उपस्थितीत
सहाय्यक पोलीस आयुक्त मा. श्री मधुकर गावीत सरांच्या सेवानिवृत्त कार्यक्रम मध्ये सत्कार करण्यात आला.
अशोक वराडे विशाल भाऊ मोराडे अमरभाऊ निकम रविंद्र आढाव शहर अध्यक्षा कामिनी भानुवंशे रोहिणीताई कुमावत शीतल चंदात्रे पुनम मालुसरे कु.नेत्रा भानुवंशे सुनिलभाऊ निरगुडे राकेश रायते मनीष उमरवल किशोर भामरे आदी उपस्थितीत होते
त्याप्रसंगी श्री अशोक साखरे सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सुनिल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close