ताज्या घडामोडी
पोलीस मिञ परिवार समन्वय समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुनिल परदेशी अमरावती येथे सन्मानित
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.१३ /२/२०२२ : पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती विभागा तर्फे पोलीस मिञ परिवार समन्वय समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा.सुनिलजी परदेशी व उत्तर महाराष्ट्र पदधिकारी सन्मानित.
पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती विभागिय प्रमुख मा.मनिषजी गुडधे,अमरावती जिल्हा अध्यक्ष मा.कैलाशजी विंचुरकर,अमरावती विभागिय महासचिव मा.राजेंन्द्रजी तांबेकर व सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती पदधिकारी तर्फे सुनिलजी परदेशी व उत्तर महाराष्ट्र समितीचे पदधिकारी दौऱ्यावर आले असता त्या सर्वांना सन्मानित करुन,पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या ध्येय-धोरणाविषयी,पुढिल काळात समितीचे उपक्रम,पुढिल वाटचाली विषयी प्रसंगी सखोल चर्चा करण्यात आली.