ताज्या घडामोडी
जीवन आधार फाऊंडेशन च्या गोंदिया जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी जगदीश लिल्हारे यांची नियुक्ती

जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स महाराष्ट्र राज्य.

सामाजिक संस्थेमध्ये जगदीश लिल्हारे यांची गोंदिया जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती.
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
गोंदिया तालुक्यातील ढाकनी येथील रहिवासी जगदीश लिल्हारे यांची जीवन आधार फाऊंडेशन च्या गोंदिया जिल्हा कार्यकारणी सदस्य या पदावर नियुक्ती करण्यात आली. जगदीश लिल्हारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मा. श्री. शंकर पवार संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जगदीश दादुराम लिल्हारे यांच्याकडे गोंदिया जिल्हा कार्यकारणी सदस्य ही जबाबदारी सोपविली आहे.
सदर नियुक्ती बाबत सर्वच स्तरावरून जगदीश दादुराम लिल्हारे यांचे अभिनंदन केले जात आहे.