बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना व बहुजन मुक्ती पार्टी पाथरी कडुन एक दिवशीय धरणे प्रदर्शन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
एक दिवशीय धरणे प्रदर्शन मध्ये सहभागी संघटना व त्यांचे पदाधिकारी विकास पाथरीकर (प्रदेशाध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा, महाराष्ट्र) एडवोकेट हर्षवर्धन नाथभजन (राज्य कार्याध्यक्ष राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती,महाराष्ट्र) नितीन कांबळे (ता.संयोजक बहुजन क्रांती मोर्चा,पाथरी) लहूमार गालफाडे (ता.अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, पाथरी) माधव कदम पाटील (ता. कार्याध्यक्ष छत्रपती क्रांती सेना, पाथरी) मुजीब आलम (एम आय एम तालुकाध्यक्ष पाथरी) आशाताई साळवे (प्रहार महिला तालुका अध्यक्ष) मनिषाताई उजगरे (भारतीय विद्यार्थी छात्र प्रकोष्ठ परभणी) नवनाथ कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी युवा शहराध्यक्ष) शिवाजी पारखे (जिल्हा अध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चा परभणी) समाधान जी गवारे (जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा)एक दिवसीय धरणे प्रदर्शनाची अध्यक्ष टी. जी नाथभजन सर मराठवाडा प्रभारी बामसेफ. ईत्यादी हजर होते.