ताज्या घडामोडी

मानवत मल्टीस्प स्पेशियलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नियमात बसणाऱ्या आजारावर मोफत उपचाराची सोय…

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मोफत डायलिसीस
नांदेड येथील सुप्रीत किडनी विकार तज्ञ यांची मानवत दगडू हॉस्पिटलला भेट
मोफत अल्प दरात होणारे ऑपरेशन व उपचार किडनीतील खडे नळीतील खडे ,लघवीच्या पिशवीतील खडे, निकामी किडनी काढण्याची शास्त्रक्रिया, लघवी चा रस्ता मोठा करायची शास्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथांची शास्त्रीय,
या संदर्भात अधिक माहितीसाठी मानवतेतील दगडू हॉस्पिटल तसेच समाजसेवक गणेश मोरे यांच्याशी संपर्क साधा
फोन नंबर 8855991155
7771077753
9766665066
7399187187.याच्या कडे नावनोदणी करा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close