ताज्या घडामोडी

राजपूर पच येथे शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

अहेरी तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपूर पच येते शाळा पुर्व तयारी मेळावा संपन्न करण्यात आली आहे, राजपूर पच व शिवणीपाट व रायपूर या तीनही शाळा मिळून सयुक्तिक रितीने मेळावा आयोजन केले आहे,कार्यक्रमाला सुरवात करण्यांत पहीले शाळेपासून ते ग्राम पंचायत पर्यत मुलाची र‌्यली काळण्यात आली ,नंतर शाळेत शिक्षणाची जनणी माता सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेला पुष्पहार पुजन करून कर्यक्रमाची सुरवात करण्यात आली आहे, तसेच नवीन पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्तपन समितीचे अध्यक्ष श्री विस्तारी गंगाधरीवार व उदघाट मिनाताई मधुकर वेलादी संरपच ग्राम पंचायत राजपूर पच तसेंच प्रमुक पाहुने म्हणून लाबलेले सौ सविता विजय कोकीरवार उपसरपच ग्राग्रामपंचायत राजपूर पच श्री मधुकर वेलादी सदस ग्राम पंचायत राजपूर पच श्री शंकर सिडाम सदस्य ग्राम पंचायत राजपूर पच सौ मयुरी आदे शाळा व्यवस्थान समीती राजपूर पच उप अध्यक्ष श्री संदीपभाऊ अगंडलवार प्रकाश आदे आणि शिक्षक वर्ग श्री सिडाम सर श्री ऐमसलवार सर सौ वरकळे मडम तसेच अगनवाडी शिक्षशिका सौ योगिता गुरनुले व सर्व पालक वर्ग व विद्यार्थी सर्व गावकरी उपस्थिति होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close