ताज्या घडामोडी

ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती पाथरीची कार्यकारणी गठीत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिं.6 जानेवारी रोजी पाथरी विश्राम गृह या ठिकाणी सर्वपक्षीय ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली बैठकीचे अध्यक्ष कुंडलीकरव सोगे हे होते बैठकी मध्ये ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती पाथरीची कार्यकारणी स्थापन करण्यात आली.
यामध्ये पाथरी तालुका संघर्ष समितीच्या अध्यक्ष पदी प्रल्हाद नाना चिंचाने याची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दत्ता मायंदळे यांची निवड करण्यात आली व सोबत सर्व उपस्थित ओबीसी बांधव
रणजित गिराम,शिवाजी पितळे,विश्वनाथ थोरे ,प्रा विठ्ठल तळेकर,रघुनाथ पवार,विलास सत्वधर,चंद्रहास सत्वधर,अजय थोरे,सुनिल पितळे,विष्णु उगले ,विठलं रासवे,अमोल बोराटे,रमेश सोनटक्के,सुनिल चव्हाण,तुकाराम राठोड,रंगनाथ वीरकर,राधकीशन डुकरे,भागवत दुगाने,व्यकतराव गीते,लक्ष्मण केंद्रे,महादेव राऊत,गजानन वाघमारे,विषु कोळसे,केशवराव थोरे गुरुजी,भाऊसाहेब टोके,प्रल्हाद गायकवाड,मुंजा वाघमारे,बळीराम कसबकर,रामेश्वर सत्वधर,मुंजा शिनगारे, अमोल बोराटे,सतीश पितळे, तुकाराम गोंगे,महेश थोरे,गोविंद हरकळ,नारायण पितळे,सर्जेराव पटणे,किरण थोरे,दीपक महादार,सोमनाथ कोळेकर,संतराम माने,संतोष जाधव,अमोल टरपले, राठोड बंशी, माऊली नेमाने,रामेस्वर मगळूरकर,श्याम चिंचणे, अक्षय शेळके,गोपाळ डुकरे,आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close