श्री दत्त भगवान जयंती सर्वांनी साजरी करावी असे आव्हान वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्र जन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सर्व भारतामध्ये जनजागृतीच्या माध्यमातून विविध धार्मिक देव देवतांचे व महापुरुषांच्या जयंती चे जनजागृती अभियान राबवल्या जाते तर डिसेंबर महिन्यातल्या पौर्णिमेच्या निमित्त म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा याप्रमाणे तिन्ही देवतांचा अवतार एकत्र पौर्णिमेच्या दिवशी यांचा तीन बालकांचा जन्म झालता ते कोणते श्री प्रभू दत्तात्रेय भगवान त्या दिवसापासून दत्त जयंती उत्सव पृथ्वीवर साजरी करायला लागली सर्व भाविक भक्त म्हणून आपण सर्वांनी कोणी कुठे असो प्रत्येकाने आपापल्या परिसरातले श्री दत्त मंदिर किंवा आपल्या परिसरातील ज्या ठिकाणी उंबराचे झाड अशा ठिकाणी जाऊन श्री दत्तात्रय जयंती साजरी करावी कारण पहिल्यांदा गुरुला नमन केल्या जाते गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून म्हणून दत्तात्री जयंती हे महत्त्वाचे आहे म्हणून आपण सर्वांनी श्री दत्त जयंती हा उत्सव लहान मोठे छोटे महिला पुरुष युवक युवती घरातल्या सर्व सहकुटुंबांनी गाणगापूर माहूर अन्य तीर्थक्षेत्र ठिकाणी दत्त उत्सव साजरी करतात आणि केले जातात म्हणून आपण अशाही ठिकाणी तीर्थक्षेत्राला गेले पाहिजे आणि किंवा आपल्या तिथे नाही जाणे झाले तर आपल्या घराजवळच्या परिसरात किंवा आपल्या कॉलनीतील आपल्या गावातील आपल्या जवळपासच्या श्री दत्तात्रय मंदिरात दत्त जयंती निमित्त जयंती उत्सव असतात अशा ठिकाणी जाऊन जयंती साजरी करावी असे आव्हान राष्ट्र जन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.