श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रेचे चंद्रपुर जिल्ह्यात जंगी स्वागत
= संताजी जयघोशाने दुमदुमली चंदपुर नगरी.
= खासदार रामदास तड़स, आमदार अभिजीत वंजारी यांची उपस्थिति.
तालुका प्रतिनिधी: मंगेश शेंडे चिमुर
संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज यांची 8 डीसें रोजी चाकन वरुण निघालेल्या रथ यत्रेचे आगमन दिनांक 25 डीसेंबरला चंद्रपुर जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले,
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा द्वारा तेली समाज जोड़ो अभियान व ओबीसी जागर अभियान अंतर्गत आयोजित श्री संत शिरोमणि संताजी जगनाडे महाराज भव्य रथ यात्रा व दर्शन सोहळा चंद्रपुर जिल्ह्यात आगमन होताच वरोरा येथे आगमन होताच, शहरातील मुख्य मार्गाने वीभागिय अध्यक्षा कीर्ति कातोरे, वीभागिय सचिव मंगला डांगरे, श्रीहरी सातपुते यांचे नेतृत्वात भव्य रयालीचे आयोजन करुन स्वागत करण्यात आले, रैली समाप्ति नंतर रथ यात्रेचे प्रणेते नरेंद्र चौधरी यानी समाज बांधवाना मार्गदर्शन केले, भद्रावती येथे श्री संताजी मंडळ चे अध्यक्ष किशोर गाटे यांचे मार्गदर्शनात भव्य रयालीचे आयोजन करून संताजी मंदिर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते,
चंद्रपुर शहरात रथ यात्रेचे आगमन होताच वीभागिय अध्यक्ष अजय वैरागड़े, कार्याध्यक्ष प्रकाश देवतले, सचिव संजय खाटीक, युवा आघाडी अध्यक्ष श्रीहरी सातपुते, उपाध्यक्ष उमेश हिंगे, महिला जिल्ह्याध्यक्ष श्रुति घाटे, यानी रथयात्रेचे स्वागत करत पडोली ते पठानपूरा जोड़देऊळ पर्यंत बाइक रैलीचे आयोजन करण्यात आले, पठानपूरा जोड़देऊल संताजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन खासदार रामदास तड़स व आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार देवराव भांडेकर यांचे हस्ते करण्यात आले, पठानपुरा ते जटपुरा गेट पदयात्रे दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यानी स्वागत केले, रथयात्रा रैली नन्त तेली समाज भवन येथे जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते,
कार्यक्रम यशसवी करने करीता महानगर जिल्हा अध्यक्ष नीलेश बेलखेड़े, शैलेश जुमड़े, राजेन्द्र रघताटे, राकेश घाटे, राजेश बेले, नितेश जुमड़े, आकाश साखरकर, गोपीचन्द मेहरकुरे, राहुल बेले, विकास जुमड़े, महिला आघाडी उपाध्यक्ष छबुताई वैरागड़े व सर्व पदाधिकारी कार्यक्रतयनी परिश्रम घेतले, कार्यक्रमचे संचालन प्राध्यापिका विशाखा तारने यानी केले,