डॉ.संघपाल उमरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त – मुख्य सल्लागार मा. सुभाष दादा सोळंके,महाराष्ट्र राज्य सचिव मा. विनोद पत्रे महाराष्ट्र राज्य प्रमुख मा. माधुरी गुजराती मराठवाडा महिला प्रमुखः सौ.रेखा मनेरे मा. अहेमद अन्सारी मराठवाडा अध्यक्ष मा. शेख अजहर हादगावकर मा शेख ईफत्तेखार बेलदार इतर सर्व वरीष्ठाच्या नेतृत्वाखाली
दि.1जुलै 2022 रोजी आदर्श नगर पाथरी येथे मराठवाडा विभाग जि.परभणीच्या वतीने पोलीस मित्र परिवार समन्यवय समितीचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन व शालय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पेन,वही वाटप करून विविध उपक्रम राबवुन डॉ. संघपाल उमरे सर यांचा वाढदिवस साजरा करण्यातआला
कार्यक्रमाचेअध्यक्षः सौ.लताबाई रतन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि उदघाटकः सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे प्रमुख पाहुणे म्हणून सौ.विजयमाला गायकवाड कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा. सौ.रेखाताई मनेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.मुक्ताबाई डोंगरे यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.सुमन वामन साळवे, सौ.सुशिला मनेरे सौ.उषा भाग्यवंत,सौ.मंदा साळवे सौ.रेखा मनेरे श्रीमती मंदोदरी फंड इतर सर्व महिला पदधिकारी यांनी परिश्रम घेतले व संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाडे लावा, झाडे वाचवा पर्यावरण,हि काळाची गरज आहे हा संदेश. देण्यात आला अशा प्रकारे वृक्षारोपन हा कार्यक्रम मोठ्या उत्तसाहत साजरा करण्यात आला.