ताज्या घडामोडी

स्व.अविनाश भैया आमले पाटील यांच्या स्मरणार्थ पशु लसीकरण व रोग निदान शिबिर

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

स्व.अविनाश भैया आमले पाटील यांच्या स्मरणार्थ पशु लसीकरण व रोग निदान शिबिराचे चे आयोजन डॉ.परमेश्वर जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती दादासाहेब टेंगसे साहेब यांच्या हस्ते झाले स्व.अविनाश भैया यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी प.स.सभापती सदाशिवराव थोरात,विजय दादा सिताफळे,दिपकराव आमले,अभिजित भैया आमले,उपसरपंच विष्णुपंत सिताफळे,इरफान शेख,पशुधन अधिकारी डॉ.लाठकर,डॉ.कापुरे,डॉ.जाधव,डॉ.टेंगसे,डॉ.आमले व इतर सर्व पशुपालक व गावकरी नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close