ताज्या घडामोडी

सरकार मान्यताप्राप्त “पत्रकार संरक्षण समिती “च्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी विजय मालखेडे यांची निवड

जिल्हा प्रतिधिनी:अहमद अन्सारी परभणी

न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समिती च्या यवतमाळ जिल्हातील ता. नेर येथील ऐका खेडेगावातील धडाकेबाज पत्रकार विजय मालखेडे यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे , नंदकिशोर धोञे , रायगज , राज्य सचिव अनिल चौधरी , पुणे तर राज्य उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ नाशिक, विजय मालखेडे हे एक निर्भीड पत्रकार असुन दैनिक दिव्य मराठी सहा वर्ष , दैनिक पुण्य नगरी आठ वर्ष तर दैनिक सकाळ या वृत्तपञात दोन वर्ष कामाचा ‌अनुभव असुन ते समाज हितासाठीच लेखणी चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात तर त्यांना ग्रामीण भागातील पञकारांचा अभ्यास केला ते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close