महामानव बिरसा मुंडा यांची 146वी जयंती व संविधानदिन
प्रतिनिधी:नरेंद्र मेश्राम लाखनी
दि.26/11/2021 ला भिवसनटोला येथे महामानव बिरसा मुंडा यांची 146वी जयंती व संविधान दिवसानिमित्त समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटक मा.नंदुभाऊ समरीत मा.जि.प.सदस्य,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बी.एस.सयाम साहेब प्रदेशाध्यक्ष नँशनल आदिवासी पिपल्स फेडरेशन, नागपूर, प्रमुख अतिथी मा.धर्मराजभाऊ भलावी जिल्हाध्यक्ष नँ.आ.पि.फे.भंडारा, मा.बी.डी.खांडवाये ता.अध्यक्ष ऑ.इं.आ.ए.फे.साकोली, मा.जनार्दनजी पुराम ता.अध्यक्ष नँ.आ.पि.फे.साकोली, मा.केशव भलावी प्रकल्प स्तरिय आढावा समिती सदस्य तथा ता.सचिव नँ.आ.पि.फे.साकोली, मा.हरिभाऊ येळणे ता.महासचिव नँ.आ.पि.फे.साकोली,मा.ओमप्रकाश कुंभरे ता.कोषाध्यक्ष नँ.आ.पि.फे.साकोली, मा.भाऊरावजी कुंभरे,प्रकल्पस्तरिय आढावा समिती सदस्य भंडारा,मा.भिमावतीताई पटले सरपंचा ग्रा.पं.जांभळी,मा.छायाताई पटले मा. पं.स.सदस्या,मा.निमरावजी मरसकोल्हे,मा.सुरेश पंधरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.