ताज्या घडामोडी

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सविधांन कामगाराच्या सर्वोच्यरक्षनासाठी सक्षम -समतादुत प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे

भारतदेश हा कामगाराच्या श्रमाशीवाय उभा राहू शकत नाही त्यामुळे भाडवलदार व श्रीमंत यांना भेदभावाची वर्तनुक करण्यापासुन रोखन्याचे कायदे ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रम हा घटक भारतीय सविधानाच्या समवर्तीसूचित समाविस्ठ केला त्यामूळे भारतिय सविधान कामगाराच्या सर्वोच्य रक्षनासाठी सक्षम आहे

असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर सशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणे च्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी महारास्ट्र दीन व कामगार दीनानिम्मीत अनुसूचित जाती मुलीचे शासकीय वस्तीगृह चिमुर येथे भारतीय सविधांन व कामकागाराविषयक कायदे या विषयावर आप्ल्याप्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अद्यक्ष वस्तीगृहाच्या मिरा काळे होत्या पुढे बोलताना स्मतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या कि भाग 3व भाग 4 मंधे कामगारवर्ग संबंधित कायदयाचा उलेख करतात कलम 14 कायदयापुढे समानता अनुछेद 19(1)सी कामगार संघटना स्थापनेची हमी देते ही संघटना कामगाराच्या कल्यानासाठी कायदेशिर बाजूने लढा देतात अनुछेद 23 शोषन विरुधचा ह्क्क मानसाचा अपव्यापार व वेठबीगारी यांना स्क्त मणाई आहे अनुछेद 24 कारखान्यात बालकाना कामास ठेवण्यास मणाई आहे अनुछेद 39 (अ) प्रतेक नागरीकाना लैगीकतेच्या आधारे भेदभाव न करता रोजीरोटी मीळन्याचा अधिकार आहे अनुछेद 39 (डी) पुरुष व स्त्री दोघानाही समान कामासाठी समान वेतन देन्यासाठी कटीब्ध आहे अनुछेद 41-कामाचा ह्क्क प्रदान केला अनुछेद 42 प्रसूती विषयक सहाय्य अनुछेद 43 कामगाराना निर्वाह भता देने अनुछेद 43 (क) उद्योगधंदेच्या व्यवस्थापनात कामगाराचा सहभाग अस्या प्रकारे भारतातिल कामगाराच्या समस्या समजून नविन कामगार कायदे बनविन्यात राज्य धोरनाचे मार्गदर्शक तत्वे काम करत असतात असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले या कार्यक्रमाचे संचालन शोभा चौधरी यांनी केले तर कामगारदिनानिमित समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांच्या कडून सफाई कामगार अनिता कूळमेथे,अर्चना नदरे,सपना पाटील,मनिषा वाकडे,कल्पना जाम्भूळकर ,सुधा सोनटक्के,संगीता मेश्राम ज्योतषना शेन्डे यांचा सत्कार करन्यात आला या कार्यक्रमाचे आभार विशाखा मेश्राम यांनी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close