ताज्या घडामोडी

हादगाव बु येथील वैभव नखाते यांची भारतीय सिमा सुरक्षा दल मध्ये निवड

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

झाल्याबद्दल ग्राम पंचायत हादगाव च्या वतीने सत्कार करण्यात आला सत्कार करतांना मा.श्री अनिलभाऊ नखाते सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी,सरपंच श्री बिभीषण नखाते,चेअरमन बाबासाहेब नखाते,मा.सरपंच रमेशराव नखाते,बापुराव नखाते,श्रिकिशन नखाते,सर्जेराव नखाते,सोसायटी सदस्य वर्धमान नखाते,वसंत ढोले,ग्राम पंचायत सदस्य बालासाहेब झिंजान,बालासाहेब नखाते,विनायक दादा नखाते,शेषराव नखाते,प्रल्हाद नखाते,राजेश्वर नखाते,सुनिल झिंजान,विष्णू नखाते,मदन नखाते,गंगाधर नखाते,वसंत नखाते,सतिश नखाते,भगवान नखाते,तुकाराम नखाते,शिवप्रसाद नखाते,रामदास नखाते,धनंजय नखाते व इतर गावकरी मंडळी दिसत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close