ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत खेमजई येथे भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुराणकर खेमजई (वरोरा)

दत्ता मेघे आयुरविज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे )तथा ग्रामपंचायत खेमजई अक्षर अमृत बहुउद्देशीय संस्था वरोरा व दिशा संस्था वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19नोव्हेंबर 2021रोजी ठीक सकाळी 9ते दुपारी 2वाजेपर्यंत भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबीर जिल्हा प्राथमिक शाळा खेमजई तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित केला आहे. तरी या शिबीर चा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहनग्रामपंचायत खेमजई,अक्षर अमृत बहुउद्देशीय संस्था वरोरा,दिशा संस्था वरोरा व सामाजिक कार्यकर्ते रमेश चौधरी यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close