ताज्या घडामोडी
रघुनाथ नागदेवे तबला वादक यांची 34 वी पुण्यतिथी साजरी

प्रतिनिधी:राहुल गहुकर
तिरोडा तालुक्यातील नवेगाव खु़ ़ येथील उतकुष्ट तबला वादक रघुनाथ नागदेवे यांची आज 34 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली ,
पाप्त माहीती नुसार रघुनाथ नागदेवे हे पसिधद तबला वादक असुन त्यानीं खुप मोठी छाप टाकुन ते आपल्यातुन निघुन गेले , ते पत्रकार संजय नागदेवे यांचे वडील वडील आहेत ,
शोकाकुल
सजंय रघुनाथ नागदेवे पतरकार -मुलगा ,विदां सजंय नागदेवे -सुन ,चंफा रघुनाथ नागदेवे पत्नी -,दुरगा रघुनाथ नागदेवे मुलगी – प्लाक्षा सजयं नागदेवे -नातीन ,स्पंदन सजंय नागदेवे -नातु









