जमेयत उल्लामा कार्यलयाचे पाथरी येथे उदघाटन संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिंनाक 12/02/2022 शनिवार रोजी जमिअत उलेमा व महकुम ए शरीया च्या कार्यालयाचे उदघाटन पाथरी ईदगाह मैदान येथे नवनिर्मित जमीअत उलेमा पाथरी व महकुम ए शरीयाच्या कार्यलयाचे नविन ईमारतीचे उदघाटन जमीअत उलेमाचे महाराष्ट प्रदेश अध्यक्ष मौलाना नदिम सिध्दीकी यांच्या हस्ते करण्यात आले.व या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परीषदचे आमदार बाबाजानी दुर्राणी हे होते या वेळी जमीअतचे राज्य स्तरा वरील पदअधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते व यावेळी बोलताना मौलाना नदीम सिध्दीकी यांनी आपल्या उपदेश वर भाषणात तरूणाना मोबाईल आणी सोशल मिडीया याच्या चुकीच्या वापरा संबधी मोलाचे मार्ग दर्शन केले.

शनिवार रोजी जमेयत उल्लमाचे कार्यलयाचे उदघाटन संपन या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी मौलाना हबिबुल रहेमान हाफेज नदिम सिध्दीकी मुफ्ती हुजेफा मुफ्ती अब्दुलला मौलाना अब्दुल जबार मौलाना जाकेर मुफ्ती रोशनखाँन मौलाना मोईज फारुकी मौलाना ईब्राहीम अँड तेवारखाँन मोहमद जहिर अब्बास मौलाना खमरोदीन मौलाना सिराजोदीन मौलाना असलम व पाथरी नगर परीषदचे नगरसेवक युसुफोदीन अन्सारी शाकेर सिध्दीकी कलिम अन्सारी हन्नान खाॅन दुर्राणी व मराठवाडेयातुन जमेयत उलमाचे सर्व मान्यव उपस्तिथ होते.