ताज्या घडामोडी

लाखनी येथे प्रहार शाखेचे उद्घाटन

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

प्रहार शाखेचे उद्घाटन
आज दिनांक 26ऑक्टोंबर 2021रोजी खूनारी ता. लाखनी जिल्हा भंडारा येथे
प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार अपंग क्रांती आंदोलन ची संयुक्त शाखा उद्घाटन चे कार्यक्रम आज सकाळी ठीक 11:15 वाजता उद्घाटन करण्यात आले शाखा उद्घाटन चे उद्घाटक म्हणून मा.जयेंद्र देशपांडे जिल्हा सचिव प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रविभाऊ मने जिल्हाध्यक्ष अपंग क्रांती आंदोलन भंडारा प्रमुख पाहुणे मा. प्रकाश बांते (महाराज)प्रमुख जिल्हा परिषद क्षेत्र पालांदूर चौ पहार सेवक अविनाश भाऊ नागलवाडे, मा शालिक भाऊ बोरकर पाटील शाखाप्रमुख राकेश भाऊ ल
सेलोकर, शाखा उपप्रमुख प्रभू मोहतुरे ,शाखा सचिव सचिन गिदमारे , गावच्या प्रथम नागरिक सरपंच सेलोकर ताई ज्येष्ठ नागरिक,राजेश सेलोकर, अमोल भेंडारकर, माणिक सेलोकर, गजानन सेलोकर, तामेश्वर सेलोकर, मिलिंद बांते प्रहार कार्यकर्ता उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *