ताज्या घडामोडी
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा नागपूर मध्ये सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
21/ 10/2021 रोजी
लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा नागपूर मध्ये सत्कार करण्यात आला. एकता फाउंडेशन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यरत संस्थापक अध्यक्ष, ग्लोबल एकता मिडीया मुख्य संपादक डॉ.जय संजय रामटेके यांच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी आतिश कटारे, अमित हुमणे, रोशन भिमटे, इरफान शेख,
श्री माता मंदिर लोहापूल सिताबर्डी नागपूर, येथे
सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये सत्कार संपन्न झाला .