ताज्या घडामोडी

खंडाळा ते ताडगाव मार्गे जाणाऱ्या रोडकडे ५० वर्षां पासून दुर्लक्ष -आकाश श्रीरामे

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

खडसंगी ते खंडाळा ५ किलो मीटर डांबरीकरण रोड झालेला आहे पण खंडाळा वरून ताडगाव मार्गे जाणारा रोड वर्धा जिल्हाचा बार्डर पर्यन्त जवळपास साडेतीन कीलोमीटर ५० वर्षां खडीकरण व डांबरीकरण रोड झालेला नाही
खंडाळा ते ताडगाव मार्गे जाणारा रोडकडे ५० वर्षां पासून दुर्लक्ष
आकाश श्रीरामे यांची खडीकरण व डांबरीकरण रोड करण्याची मागणी
चिमुर तालुक्यातील शेवटचा टोकावर असलेल खंडाळा हे गाव गावाची लोकसंख्या ही ४०० च्या घरात असुन पेठभान्सुली गटग्रामपंचायत मधे खंडाळा गाव येत असुन ५० वर्षां पासून खंडाळा येथील गावकरी खडीकरण व डांबरीकरण रोडची मागणी करीत असुन या रोडकडे ५० वर्षां पासून दुर्लक्ष करीत आहेत रोडवर येताजाताना अधे मधे खडे पडलेले आहेत दळणवळण करतांना गावातील नागरिकांना त्रास होत आहे घनदाट जंगल झुळपातील भागातील रोड असुन यांचा त्रास गावकऱ्यांना होत आहे आतातरी या वर्षी रोडकडे लक्ष देवुन खंडाळा गावकऱ्यांच खडीकरण व डांबरीकरणाच स्वप्न पूर्ण करण्याची मागणी आकाश श्रीरामे यांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close