शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक 23 जून 2022 गुरुवार रोजी शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे दहावी बोर्ड परीक्षेत शाळेचा एकूण निकाल 98% लागला असून प्रथम क्रमांक मुदगलेश्वर संतोषकुमार मुंदडा यानी 99.20% गुण प्राप्त केले,द्वितीय क्रमांक ऋतुजा आसाराम शिंदे हिने 98.40%गुण प्राप्त केले तर त्रितीय क्रमांक यश कैलास कसबकर यानी 98.20%गुण प्राप्त केले व 75% पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मार्गदर्शन मार्गदर्शन करताना,उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शैलेश लाहोटी,वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे अध्यक्ष मा.अनिलराव नखाते,पंचायत समिती पाथरी चे गट विकास अधिकारी भाऊसाहेब खरात,पंचायत समिती पाथरी चे गट शिक्षणाधिकारी मुकेश राठोड,उपविभागीय कार्यालय पाथरी येथील वैजनाथराव भिसे,रामनिवास मंत्री,प्राचार्य डहाळे के.एन.,मुख्याध्यापक यादव एन. ई.,गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षकवृंद दिसत आहेत.