ताज्या घडामोडी
अक्षय लांजेवार समाजगौरव पुरस्काराने सन्मानित

मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
दिनांक 24-08-21 ला महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटस अँड स्टाफ फोरम आणि आरेंज सिटी समाज कार्य महाविद्यालय नागपूर येथे मा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटस अँड स्टाफ फोरम चे अध्यक्ष मा. चंदनसिंग रोटोले यांच्या उपस्थित महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटस अँड स्टाफ फोरम च्या 23 व्या वर्ष निमित्य समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ मध्ये मांनवकल्यान समाजहित आणि समाजकार्य मध्ये अविस्मर्णिय आणि उत्तम कार्य केल्या बद्दल मा. जिल्हाध्यक्ष अक्षय लांजेवार याना समाजकार्य गौरव पुरष्कराने स्मानीत करण्यात आले.