ताज्या घडामोडी
हाटकरवाडी तालुका मानवत येथील कब्रस्तान संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक चे उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद पाथरी परभणी
मानवत : हाटकरवाडी तालुका मानवत येथील कब्रस्तान संरक्षक भिंत व पेव्हर ब्लॉक MREGS मधून मंजुर झालेल्या कामाचे उद्घाटन आज (दि.२६) वार शनिवार रोजी माजी जिल्हा परिषद परभणी उपाध्यक्ष प्रभाकर आप्पा वाघीकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सरपंच आबा पाटील,विठ्ठलराव निळे, बाबासाहेब जोरवर, दत्तराव सदगे,शेख गुलाब,गोविंद नाईक,शेख सिराज, शेख उमर, दत्ता गयाळ, अनवर भैय्या शेख उपस्थित होते.