चिमूर येथे महाडीजीटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींची सभा सपन्न
क्रांती महाडीजीटल मीडिया नावांने संघटनेची स्थापना.
अन्याय ग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चिमूर तालुक्यातील सर्व प्रतिनिधी कटिबद्ध.
मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
दिनांक ८ / ८ २०२१ रविवार ला चिमूर तालुक्यातील महाडिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व प्रतिनिधींची सभा संपन्न झाली . यामध्ये गोरबरीब शेतकरी शेतमजूर याच्या वर होत असलेल्या अन्याया विरोधात वाचा फोळण्या साठी डिजिटल मीडिया एकत्रित आला असून अन्याय ग्रस्त लोकांवर होत असलेले अत्याचर थांबविण्यासाठी क्रांती महाडिजिटल मीडिया संघटना तयार झाली असून या संघटनेची कार्यकारिणी लवकरच गठीत करण्यात येईल या संदर्भात चिमूर शहरात बैठक घेण्यात आली बैठकीला जावेद पठाण , विशाल इंदूरकर, प्रश्नात डवले , रोशन जुमडे , प्रवीण वाघे , सुनील हिंगनकर , मंगेश शेंडे , जयंता कामडी, हे डिजीटल मिडीया प्रतिनिधी उपस्थित होते.