डॉक्टर जितीन वंजारे यांची चार जिल्हा प्रभारी पदी निवड आणी नम्र आव्हाहन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
डॉ . जितीन वंजारे यांची चार जिल्हा साठी प्रभारी पदी निवड झाली आहे . तेंव्हा ते बोलतांना म्हणाले
अगदी थोड्याच दिवसात माझ्या झंजावाती कामाची दखल घेऊन सन्माननीय संघटना श्रेष्टीने तात्काळ निर्णय घेऊन माझी निवड संभाजीनगर ,बीड ,उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्याच्या प्रभारीपदी केली आहे.संघटन कौशल्य आणी माझी आक्रमक शैली कायम ठेवत अशीच झंजावाती कार्यतत्परता अंगी बाळगून संघटना वाढवून सर्व विद्यार्थ्यांना न्याय देईल असा शब्द देतो.मि आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन आणी मागे विद्यार्थी आंदोलनास अभूतपूर्व यश मिळवून दिले.या सर्वांची कार्यतत्परता लक्षात घेऊन संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नितीन दोंदे साहेब सर्व संचालक मंडळी आणी महाराष्ट्राचे मराठवाडा अध्यक्ष सन्माननीय जीवन वाघ यांनी माझी निवड औरंगाबाद ,उस्मानाबाद ,बीड आणी लातूर या चार जिल्ह्याच्या प्रभारी पदी केली आहे
विद्यार्थ्यांसाठी कायम रस्त्यावर उतरून काम करील आणी संघटना तळागळापर्यंत पोहचून एक प्रचंड मोठ संघटनेचे जाळे महाराष्ट्रात तयार करू.विद्यार्थ्यांना कसलाही प्रॉब्लेम असो समस्या कोणतीही असो निसंकोचपणे मला खालील नंबर वर कॉल करा आपले प्रश्न सोडवले जातील.असा शब्द देतो.कृपया संघटनेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या धाडसी , सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनेत काम करण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.माझा मोबाईल नंबर -9922541030.आपले पूर्वीचे काम विद्यार्थी प्रश्न सोडविन्यासाठीचा संघर्ष ,वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्याच सामर्थ हे पाहुण आपल्याला संघटनेत साजेस पद दिल जाईल संघटना मजबूतीसाठी व्यापक काम करणारी चांगली फळी निर्माण करून मोठा आवाज निर्माण करण्याच ध्येय मा.सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच आहे .तरी आपण या विधायक कामात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आमच्या सोबत काम करा ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अश्या नवतरुण बांधवानी माझ्याशी त्वरित संपर्क करावा ही नम्र विनंती. असे ते प्रतिनिधीशी बोलतांना म्हणाले.