ताज्या घडामोडी
गंगाखेड येथे ब्र कु दिदी च्या हस्ते पाथरी च्या पत्रकारांना सन्मानित

जिल्हा प्रतिनीधी:अहमद अन्सारी परभणी
गंगाखेड येथे ब्र कु दिदी च्या हस्ते पाथरी च्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले यावेळी जेष्ठ दैनिक एकजुट चे पत्रकार मा अहेमद अन्सारी,व एस के एफ न्यूज चे संपादक मा सलमान खान,व तसेच दैनिक झुंजार केसरी चे जिल्हा प्रतिनिधी व बी पी एल न्यूज संपादक मा प्रकाश लालझरे, व इंडिया न्युज एजन्सी चे प्रमुख शिंकदर शेख बाभळगावकर यांना व सर्व पत्रकाराना ब्र कु दिदी च्या हस्ते सन्मानित करण्यात आले .









