ताज्या घडामोडी
सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार महेश यु जोशी यांची निवड
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दिनांक ०३ / ०४ / २०२३ वार सोमवार – पाथरी येथील पत्रकार, समाज सेवक , पोलिस मित्र महेश यु जोशी यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र च्या वतीने पाथरी तालुका उप प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे – महेश जोशी हे नेहमीच सामाजिक कार्य करीत असतात – समाज सेवा करणे , इतरांना सतत मदत करणे आवडता छंद आहे – पाथरीचे धाडशी पत्रकार अहमद अन्सारी यांचे सतत अनमोल सहकार्य महेश जोशी यांना असते अहमद अन्सारी सुप्रसिद्ध पत्रकार आहेत — माहिती अधिकार कार्यकता महासंघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे – समाज सेवक महेश यु जोशी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.