छ्त्रपती शिवराय स्त्रीयांचास्न्मान करनारे जगातिल ऐकमेव आदर्श राजे-प्रज्ञा राजूरवाडे

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
राजमाता जीजाऊनी शिवरायाना न्याय समता स्वराज्य महीलाचा आदर करनारे मुल्यसंस्कार दिले त्या मुल्यसंस्कारातून शिवरायानी सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला स्नमानाने जगता यावे यासाठी स्वराज्य नीर्माण केले त्या काळात युध्दामंध्ये हरल्यानतर शत्रुच्या स्त्रीयांची विटंबना केली जाई स्त्री ही भेटवस्तू दिल्या जात होते स्त्रीयाची खरेदी विक्री होई स्त्रीयाना राजदरबारी नाचावल्या जात होते आर्थिक व राजकिय शोषन कल्पनेच्या पलीकडे होते तहामंधे स्त्रीयांची मागनी होई अश्या हजारोवर्ष चालत आलेल्या प्रथा परंपराला छ्त्रपती शिवरायांनी मोडून काढले

स्त्रियाचा समाजिक दर्जा सुधारला आपल्या स्वराज्यात स्त्री वर अन्याय अत्याचार होनार नाही यासाठी कठोर नियम कायदे शिक्षा केली परस्त्रीला मातेसमान दर्जा दिला शत्रुच्याही स्त्रीचा स्नमान केला राजमाता जिजाऊला सती जावू दिले नाही आपल्या स्वराज्यात कुलमुखत्यापदी न्याय निवाडा करन्यासाठी न्यायधिश म्हनुन महीलाकडे जबाबदारी दिली स्त्री पुरुष समानतेचा आदर्श दिला

हिरकनीचे धर्य पाहून कड्याला हिरकनी असे नाव दिले स्त्रीयाना युध्दाचे प्रशिक्षण दिले अशी स्त्री मुक्तीसाठी मानवतावादी क्रांती करुन जगापुढे स्त्रीस्न्मानाचा आदर्श ठेवनारे छ्त्रपती शिवराय ऐकमेव आदर्श राजे होय असे प्रतीपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षन संस्था बार्टि पुणेच्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी मागासवर्गीय शासकिय मुलीचे वस्तीगृह चिमुर येथे शिवजयंतीनिमित्त छ्त्रपती शीवाजी महाराज व महिला धोरन या विषयावर आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाच्या अधिशीका मीरा काळे तनूश्री नगराळे ,अनुषका बावने आदी उपस्थीत होत्या
पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हनाल्या जगाला स्त्रीस्नमान शीकवनार्या छ्त्रपती शिवरायाच्या देशात महिलावर जातीयद्वेशाने अनेक कारनानी अन्याय अत्याचार होताना रोज आपन बघतो ऐकतो राजकिय फायद्यासाठी मोर्चे पन निघतात आंदोलन होतात पन खर्या न्यायापासुन महिला अजूनही वंचित आहेत देशात कायद्याची भिती राहीली नाही सरकारनी महिला सन्मानाविषयी शिवरायाचे महिलाधोरन राबवुन दोषीना कडक शिक्षा करावी हेच शिवकार्य शिवभ्कती शिवरायाना आंदराजली होय असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले या कार्यक्रमाचे आभार सरोज खोब्रागडे यांनी केले