ताज्या घडामोडी
सावलीचे गट विकास अधिकारी यांना निरोप

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
दिनांक २९/१०/२०२१ रोजी पंचायत समिती सावली चे गट विकास अधिकारी आदरणीय निखिल गावडे साहेब यांना निरोप देण्यात आला… त्यावेळी मा. संजीव देवतळे वि अ (पंचायत), पुंडलिक ठाकरे सरचिटणीस जिल्हा युनियन चंद्रपूर, भाग्यवान शेंडे अध्यक्ष तालुका युनियन, तुषार सहारे सचिव तालुका युनियन, राजेंद्र गणवीर मावळते अध्यक्ष तालुका युनियन आणि पं स सावली येथील ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते आदरणीय गावडे साहेबांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.