ताज्या घडामोडी
समीर भय्या शेख यांच्या वतीने टीम इलेवन चा सत्कार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत शहरातील वार्ड क्रमांक 6 मध्ये टिम इलेवन ने दोन दिवसीय टूर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक पटकवल्या बद्दल समीर भय्या शेख यांच्या वतीने टिम इलेवन चा सत्कार दि. 2 फेब्रुवारी रविवार रोजी करण्यात आले..
या वेळी समीर भय्या शेख मुजाहेद फारुकी, सादेक बागवान, पत्रकार रियाज शेख, यांच्यासह टिम इलेवन चे खेळाडू कप्तान शोहेब कुरेशी, मुसववीर शेख, फैजान राज, शाकीब बेग, शेख उमर, तजम्मुल बागवान, हुजेफ बागवान, खालेक कुरेशी, कैफ कुरेशी, शादाब कुरेशी, अफ्फान बागवान, व इतर परिसरातील नागरिक उपस्थित होते.