ताज्या घडामोडी

पुष्कर यात्रा पुर्वतयारी सभा संपन्न

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

पुढील महिन्यात होत असलेल्या पुष्कर यात्रेच्या जैत्र तयारी पाहण्यासाठी आलेले गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब व इतर अधिकारी वर्ग..

सोबत:- माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर)

सिरोंचा:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड म्हणून ओळखले जाणारे अहेरी विधानसभा क्षेत्र असलेला सिरोंचा तालुक्यात यंदा प्राणहिता नदीला पुष्कर यात्रा भरते आहे.याची पाहणी करण्यासाठी आज आलेले महाविकास आघाडी सरकारचे सन्मानित व सन्मानीय नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व अधिकारी सोबत स्वदिर्ग चर्चा केल्या त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत बैठक घेऊन विविध प्रकारच्या समस्या जाणून घेऊन निवेदनही घेतल्या यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष,नवनिर्वाचित नगरसेवक होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close