ताज्या घडामोडी
ब्रम्हपुरी येथे रिपब्लिकन पक्ष दिवस साजरा करण्यात आला

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे ब्रम्हपूरी
ब्रम्हपुरी येथे ०३/१०/२०२४ ला ख्रिस्तानंद शाळा समोरील ब्यॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे रिपब्लिकन पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जीवन बागडे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद रंगारी सर, झोडगे सर आणी adv. उरकुडे सर उपस्थित होते.तसेच श्री. मयूर चहांदे यांनी आपले विाचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पद्माकर रामटेके सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री. नरेश रामटेके सर यांनी केले.
जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देशाचा नाव मोठा केला आहे- डॉ. मिलिंद रंगारी सर.